bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Thessalonians 3
1 Thessalonians 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 4 →
1
आखरी वर आमी तुमना पासून दूर नई राही सकनुत, एनासाठे आमनी निर्णय कर कि अथेनै शहर मा एखलाच ऱ्हाय जावूत.
2
जव आमी तीमुथियुस ले जो ख्रिस्त नि सुवार्ता मा आमना भावू आणि परमेश्वर ना सेवक शे, तुमना जोळे एनासाठे धाळ कि तो तुमना धाळस वाळावो आणि ख्रिस्त वर पक्का विश्वास ठेवाना बारामा तुमनी मदत करो आणि तुमले उत्साहित करो कि तुमी कायम तेनावर विश्वास करत राहा.
3
एनासाठे कि तुमना मधून कोणी बी ह्या क्लेशस्ना मुळे ख्रिस्त वर विश्वास करान नई सोळी देवो. कारण कि तुमले त माहिती शे कि ह्या प्रकार ना क्लेश परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे आमना भाग शे.
4
कारण कि जव आमी तुमना संगे होतुत, त आमी पहिलेच पासून तुमले सांगेल होतुत कि आमले क्लेश उचना पळतीन, आणि जस कि तुमाले माहिती बी शे कि असच हुयेल शे.
5
ह्या मुळे मले आखो नई ऱ्हावायन, एनासाठे मनी तीमुथियुस ले तुमना विश्वास ना हाल देखा साठे धाळनु, कि कदी अस नई होवो कि सैतान तुमनी परीक्षा लीधी हो, आणि आमना पुरा कष्ट व्यर्थ हुईग्या हो.
6
आते तीमुथियुस आमना जोळे परत ईजायेल शे, आणि तेनी आमले तुमना विश्वास आणि प्रेम ना बारामा सुवार्ता आयकाळेल शे. तेनी आमले सांगेल शे कि तुमी कायम प्रेम कण आमले आठवण करतस, आणि तुमी आमले परत देखानी अशा करतस, जसा आमी बी तुमले देखानी करतस.
7
एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, आमी आपला पुरा दुख आणि क्लेश मा तुमना पक्का विश्वास ना विषय मा आयकीसन उत्साहित होतस.
8
कारण कि आते कदी तुमी प्रभु मा पक्का ऱ्हाश्यात त हय आमना साठे नवा जीवन सारखा शे.
9
आते आमी तुमना साठे आपला परमेश्वर ना उपस्थिती मा धन्यवाद करतस. तुमना मुळे आमले जो आनंद शे तेना साठे आमी परमेश्वर ले धन्यवाद देतस.
10
परमेश्वर ना समोर आमी कायम प्रार्थना करत राहातस, कि आमी तुमना संगे भेटूत आणि ख्रिस्त येशु मा तुमना विश्वास वाळावामा तुमनी मदत करूत.
11
आमी प्रार्थना करतस कि आमना परमेश्वर आणि बाप स्वताच आणि आमना प्रभु येशु, तुमना आठे येवा साठे आमनी पुढाकारी करो.
12
आणि प्रभु असा करो कि जसा आमी तुमना वर प्रेम करतस, तसाच तुमना प्रेम बी आपस मा आणि सर्वा लोकस संगे वाळो, आणि प्रगती करत जावो.
13
ह्या प्रमाणे प्रभु येशु त्या दिन लोंग, जव तो आपला सर्वा पवित्र लोकस संगे ईन, तव तुमना सर्वास्ना हृदय ले आमना बाप परमेश्वर ना समोर पवित्र आणि निर्दोष बनाईसन ठेवा. आमेन.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5