bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
1 Thessalonians 5
1 Thessalonians 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
1
पण ओ विश्वासी भावूसहोण, ह्या गोष्टी कवय होतीन तेना टाईम आणि कायस्ना बारामा तुमना जोळे काही लिखामा येवो एनी गरज नई शे.
2
कारण कि तुमले चांगलच माहिती शे कि परमेश्वर ना दिन असा ईन जसा चोर रात ले येस.
3
जव लोक सांगतीन, “सगळ काही शांत आणि सुरक्षित शे,” तव अचानक विनाश तेस्ना वर ईपळीन. ज्या प्रकारे बायतीन बाई वर पीडा येस तसाच हय अचानक हुईन, आणि लोक नई वाचाव.
4
पण ओ विश्वासी भावूसहोण, तुमी अंधकार मा नई शेतस, कि प्रभु ना परत येवाना दिन तुमना वर चोर सारखा ईपळो.
5
कारण कि तुमी सर्वा उजाया ना लोक शेतस आणि दिन ना लोक शेतस. आमी रात व अंधकार ना संतान नई शेतस.
6
एनासाठे, आमी दुसरास्ना सारखा जपत नई ऱ्हावाले पाहिजे, पण जागत आणि सावधान राहाले पाहिजे.
7
कारण कि ज्या लोक जपतस त्या रातलेच जपतस, आणि ज्या नशावाला राहतस, त्या रातलेच नशावान ऱ्हातस.
8
पण आमी त दिन ना लोक शेतस, एनासाठे आमले स्वता वर काबू ठेवाले पायजे. आमी विश्वास आणि प्रेम नि झीलम घालीसन आणि तारण नि आशा ना टोप घालीसन सावधान राहा.
9
परमेश्वर नि आमले तेना राग ना द्वारे दंडीत होवा साठे नई निवाळ, पण एनासाठे निवाळेल शे कि आमी आपला प्रभु येशु ख्रिस्त व्दारे तारण प्राप्त करूत.
10
जो आमना साठे ह्या मुळे मरणा कि जव तो येवो त भले आमी जित्ता राहोत कि ख्रिस्त मा मरेल राहो, सर्वा मियसन तेनाच संगे कायम ना साठे जगसुत.
11
एनामुळे एक दुसरास्ना प्रोत्साहन करा आणि एक दुसरा नि मदत करा, जसा कि तुमी आते बी करी ऱ्हायनात.
12
ओ विश्वासी भावूसहोण, आमी तुमले विनंती करतस, कि ज्या तुमना मा परिश्रम करतस, प्रभु मा तुमना पुढारी शेतस, आणि ख्रिस्ती जीवन मा तुमले निर्देश देतस, तेस्ना आदर करा.
13
आणि तुमना साठे तेस्ना काम ना मुळे प्रेम मा तेस्ले गैरा आदर करत राहा. आणि आपस मा मित्रभाव कण राहा.
14
ओ विश्वासी भावूसहोण, आमी तुमले विनंती करतस कि ज्या चांगला नई वागतस तेस्ले जताळा, भित्रास्ले धाळस द्या, शक्तिहीनस्नि मदत करा, सर्वास संगे सहनशीलता दाखाळा.
15
ध्यान द्या कि कोणी कोणा संगे वाईट ना बदला मा वाईट नई करो, पण कायम एक-दुसरा ना संगे आणि सर्वा लोकस संगे चांगल कराले आपला लक्ष बनाई ल्या.
16
तुमी कायम खुश राहा.
17
कायम प्रार्थना करत राहा.
18
प्रत्येक गोष्टीस्मा परमेश्वर ना धन्यवाद करत राहा, कारण कि तुमना साठे ख्रिस्त येशु मा परमेश्वर नि हईच ईच्छा शे.
19
पवित्र आत्मा ना कामस्ले मर्यादित नका करा.
20
भविष्यद्वाणीस्ना तिरस्कार नका करा.
21
सगळ्या गोष्टीस्ले परखा, आणि ज्या गोष्टी चांगल्या शे तेस्ले स्वीकार करा.
22
आणि सगळ्या प्रकार ना वाईटस पासून वाचीसन राहा.
23
शांती देणार परमेश्वर तुमले पुरा पवित्र करो, आणि तुमनी आत्मा, जीव आणि शरीर आमना प्रभु येशु ख्रिस्त ना येवा लगून पूर्णपणे निर्दोष आणि सुरक्षित राहो.
24
तुमना बलावणार परमेश्वर विश्वास योग्य शे, आणि तो असाच करीन.
25
ओ विश्वासी भावूसहोण, आमना साठे बी प्रार्थना करा.
26
सर्वा विश्वासी भावूस्ले पवित्र प्रेम कण नमस्कार करा.
27
मी तुमले प्रभु ना अधिकार कण आज्ञा देस कि हय पत्र सर्वा विश्वासीस्ले वाचीसन आयकाळा मा येवो.
28
आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमना वर होत राहो.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
All chapters:
1
2
3
4
5