1 Corinthians 1:20 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
त मंग, आमी बुद्धीमानस्ना बारामा काय सांगुत? व आमी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना बारामा मा काय सांगुत? व आमी ह्या जग ना त्या लोकस्ना बारामा काय सांगुत ज्या बोलामा चतुर शेतस? परमेश्वर नि त्या सर्वास्ले येळा आणि तेस्ना ज्ञान ले व्यर्थ ठरायेल शे.