Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
एनासाठे रहस्यमय सत्य ना बारामा आयका, आमी सर्वा त नई मरावत, त जव शेवट नि तुरही फुकामा ईन, तव आमी सर्वा क्षण भर मा डोया ना झपकताच रूपांतर हुई जासुत. जव तुरही फुकामा ईन, तव मरेल जित्ता हुई जातीन, आणि नंतर कदीच नई मरावत, आणि आमी सर्वा रुपांतरीत हुई जासुत.