Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
कदी ख्रिस्ती सेवक खरी शिक्षा ले जी तेस्ले परमेश्वर पासून भेटेल शे, शिकाळतस, त त्या मिस्त्री सारखा शेतस जेनी त्या पाया वर चांगला प्रकार नि सामग्री कण बांधकाम करेल शे, जस कि सोन, चांदी आणि मोलवान दघळ ना बांधकाम. पण जर त्या खोटी शिक्षा देतस, त त्या त्या मिस्त्री सारखा शेतस खराब प्रकार नि सामग्री कण बांधकाम करेल शे, जस कि लाकळ, गवत व पेंढ्या कण बांधकाम.