1 John 2:27 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
पण तुमना साठे, पवित्र आत्मा, जो तुमले ख्रिस्त पासून भेटेल शे, तुमना मा सदा ऱ्हास. आणि पवित्र आत्मा मुळे तुमले गरज नई कि कोणी तुमले सिखाळो. कारणी कि तेनी आत्मा तुमले सर्व्या गरजस्ना गोष्टीस्ले शिकाळस आणि जे काही तो शिकाळस ते खर शे खोट नई. पवित्र आत्मा नि शिक्षा ले मानत ख्रिस्त मा सदा राहा.