1 Thessalonians 1:3 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
जव आमी आपला परमेश्वर बाप ले प्रार्थना करतस, तव आमी तुमना त्या कामस्ले ज्या तुमी ख्रिस्त वर विश्वास करा मुळे करतस आणि त्या कठीण परिश्रम ले जो तुमी प्रेम मुळे दुसरा ख्रिस्ती विश्वासीस्नी मदत करासाठे करतस आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त मा आशा नि धीर ले कायम आठवण करतस.