Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
पण ओ तीमोथी, परमेश्वर ना झन, तू ह्या गोष्टीस पासून दूर ऱ्हाय, आणि प्रत्येक प्रकार ना धार्मिकता कामस्ले कराना साठे परमेश्वर ले आदर देणारा जीवन जगाना प्रयत्न कर. ख्रिस्त वर विश्वास कर, दुसरास्वर प्रेम कर, हिम्मत नको हारू, आणि दुसरा लोकस्ना संगे वीनम्रता ना सारखा वागाना प्रयत्न कर.