Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
कारण कि मले भीती शे, कदी अस नई हुई जावो, कि जव मी तुमना जोळे येवू, जशी मनी ईच्छा शे, तसा तुमले नई देखू, आणि जशी तुमनी ईच्छा नई शे तसाच मले देखतस. मले भीती शे, तुमना मा झगळा, डाह, राग, स्वार्थ, ईर्ष्या, चुगली, अभिमान, आणि गोंधय देखू.