2 Peter 3:9 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
काही लोक असा विचार करतस कि प्रभु आपला परत येवाना करार ना विषय मा उशीर करी ऱ्हायना. तव प्रभु त्या प्रमाणे उशीर नई करी ऱ्हायना, पण तो तुमना विषय मा धीर धरस, कारण कि तेनी ईच्छा नई कि कोणी बी नाश होवो. पण तेनी ईच्छा शे कि सर्वा आपला मन ले परिवर्तीत करोत, वाईट कामस्ले कराना सोळोत आणि तेना जोळे येवोत.