Acts 12:20 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
हेरोद राजा सूर आणि सैदा ना लोकस्वर गैरा रागे भरेल होता. एनासाठे त्या शहरस ना लोक हेरोद राजा ले भेटाले एक मन हुईसन उनात. सर्वास्तून पयले ब्लस्त पासून मदत मांगनात जो कि राजा ना एक कर्मचारी होता. तव तेस्नी हेरोद राजा ले शांती स्थापना ना साठे सांग, कारण कि त्या आपला जेवण ना पुरती साठे राजा ना देश वर आधारित होतात.