Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
आणि जव आमी सर्वा जमीन वर पळी ग्युत, त मनी इब्री भाषा मा, मले सांगतांना हय वाणी आयकनु, शौल, ओ शौल, तू मले काब त्रास देस? तू मले त्रास देवाना प्रयत्न करीसन स्वता ले त्रास दि ऱ्हायना, जसा कि एक बईल आपला मालक ना पुरान्ढा ना विरुद्ध मा लात मारत हो.