Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
हय गोष्ट पुरी मंडळी ले चांगली वाटनी, आणि तेस्नी स्तेफन नाव ना एक माणुस ले जो विश्वास आणि पवित्र आत्मा कण परिपूर्ण होता, आणि फिलिप्प, प्रखर, नीकानोर, तीमोन, पार्मिना आणि अंतीयुकस वासी निकलाव ले जो यहुदी मत मा ईजायेल होता, निवाळी लीधा.