Acts 9:25 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
एक रात तेना शिष्य तेले दगड नि एक मोठी भिंत वर लीग्यात जी नगर ले घेरत होती. मंग तेस्नी भिंत ना एक उघळेल भाग तून दोरीस्ना वापर करीसन एक मोठ टोमा मा तेले बठाळीसन खाले उतारी टाक. ह्या प्रकारे तो दमिश्क नगर तून वाचीसन चालना ग्या.