Ephesians 1:14 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
आमना साठे पवित्र आत्मा बेना सारखा शे कि आमी त्या वारसा ले प्राप्त करूत जेले देवानी प्रतिज्ञा परमेश्वर नि आपला लोकस्ले करेल शे, आणि हय ह्या गोष्ट ना निश्चय शे कि परमेश्वर आपला लोकस्ले सुटका दिन. जेना कण परमेश्वर नि महिमा आणि स्तुती होवो.