Hebrews 11:7 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
नोहा नाव ना व्यक्ती नि परमेश्वर पासून बाळ ना बारामा जी तेनी कदी देखेल नई होती चेतावणी लिसन, विश्वास कणच परमेश्वर ना आदर करीसन आदन्या मानीसन आपला परिवार ले वाचाळा साठे जहाज बनाव. परिणाम स्वरूप जग ना लोक विश्वास नई करा मुळे दोषी ठरावामा उनात, आणि नोहा ले परमेश्वर पासून ती धार्मिकता भेटणी जी विश्वास द्वारे प्राप्त होस.