Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
येशु नि तिसरा सावा तेले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू मना शी प्रेम करस?” पेत्र दुखी हुयना, कि तेनी तिसरा सावा असा सांग, “काय तू मना शी प्रेम करस?” पेत्र नि सांग, “हे प्रभु, तुले त सर्व माहित शे, तुले हय बी माहिती शे कि मी तुनावर प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मेंढ्यास्ना ध्यान ठेव.”