Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
मी तुमले सांगस, कि हवू कर लेणार (जकातदार) होता, परूशी नई जो परमेश्वर ना समोर धर्मी ठरावामा उना, आणि आपला घर ग्या, कारण कि जो कोणी स्वता ले महान बनाईन, तो धाकला करामा ईन, आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन, तो महान करामा ईन.