Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
मंग तेनी तेस्ले सांग, “ह्याच मना त्या गोष्टी शेतस, ज्या मी तुमना संगे ऱ्हातांना, तुमले सांगेल होती, कि अवश्य शे, कि जीतल्या गोष्टी मोशे ना नियम आणि भविष्यवक्ता आणि स्तोत्रसंहिता ना पुस्तक मा लिखेल शे, सर्वा खरा साबित होवो.”