Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
पण योहान नि तेले सांग, “हई बर नई शे, (मोशे ना नियम ना नुसार) कि तुले आपला भाऊ नि बायको ले ली लेवोत,” (जव कि तो आते जित्ता शे) एनासाठे, हेरोदियास ले खुश करासाठे, हेरोद राजा नि योहान ले बंदी कराले लावना, आणि तेले बंदीगृह मा टाकी दिधा.