Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
जव त्या बजार मधून घर येतस, तव त्या तठ लगून नई खातस, जठ लगून कि त्या स्वता ले रिवाज ना नुसार धुईसन युध्द नई करीलेतस. तेस्ना आजोबास्ना आजून बी कईक रिवाज शेतस, जेस्ले त्या मानतस, जस कि प्याला ले धुवान, घागरी, पितयना भांडा, तेस्ले घासान.