Mark 9:12 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
येशु नि शिष्यस्ले उत्तर दिधा, “हई खर शे कि परमेश्वर एलीया ले धाळानि शेप्पत लीयेल होती, कि तो सर्व काही चांगल करासाठे पयले जाईन. पण एलीया पयलेच ईजायेल शे, आणि आमना पुढारीस्नी नि तेना संगे गैरा वाईट व्यवहार करणात, जसा करानी तेस्नी ईच्छा होती, जसा कि भविष्यवक्तास्नी गैरा पयलेच सांगेल होतात कि त्या करतीन. पण माणुस ना पोऱ्या, मना बारामा पवित्र शास्त्रस मा गैर काही लिखेल शे. वचन सांगस कि मी गैरा दुख सहन करसू आणि लोक मले अस्वीकार करतीन.”