Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
मी तुमले खरज-खरज सांगस कि, एक दिन, आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जाईन. पण जठलोंग त्या शेतस, त परमेश्वर ना पुस्तक बी राहीन, येणा मधून धाकली तून धाकली गोष्ट टई नई सकाव, परमेश्वर ना पुस्तक तठलोंग राहीन, जठलोंग तेना मधून सर्व काही पूर नई हुई जात.