Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
मी, योहान, हय पत्र तुमी सात मंडळीस्ना विश्वासीस साठे लिखी ऱ्हायनु, ज्या आशिया प्रांत मा शेतस, मी प्रार्थना करस कि परमेश्वर कळून तुमले कृपा आणि शांती भेटो. तो परमेश्वर, जो कायम शे, जो कायम होता आणि येणार शे. आणि त्या सात आत्मास्ना नाव ज्या परमेश्वर ना सिंहासन ना समोर शेतस.