Revelation 15:2 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
त मले समुद्र सारख काही दिखन जेनी चमक काच ना सारखी होती आणि तेनामा आग बी मियेल होती. मनी त्या लोकस्ले बी देख ज्या त्या भयानक पशु वर विजय हुयेल होतात. तेस्नी त्या पशु नि मूर्ती नि उपासना नई करेल होतात, आणि तेस्नी त्या पशु ना नाव ना छाप बी नई लायेल होतात. त्या त्या समुद्र ना तठ वर उभा होतात आणि तेस्ना हात मा परमेश्वर कळून दियेल वीणा होती.