Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
त्या आपला दुख ले दाखाळा साठे आपला आपला डोका वर राक टाकतीन, आणि रळत आणि शोक करत ओरडी-ओरडीसन सांगतीन, “भयानक, कितला भयानक, हवू मोठा नगर, जेनी संपत्ती व्दारे सर्वा जहाज ना मालिक मालदार हुई ग्यात, आणि आते थोडासाच टाईम मा, तेना पुरा धन चालना ग्या.