Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
पण थुवतीरा नगर ना बाकी लोकस साठे, जेस्नी या खोटी शिक्षा ना अनुसरण नई कर, तुमी लोकस्नी त्या गोष्टी मा सहभागीता नई दाखाळी, ज्या तेना अनुसरण करणारा सैतान नि खोल गोष्ट सांगतस. मी तुमले हय सांगस, कि मी तुमना वर आजून कोणती महत्वपूर्ण आदेश ना भार नई टाकाव, तरी बी जी शिक्षा तुमना जोळे शे, तेनावर मले येता लोंग दृढ बनेल राहा.