Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
पण ज्या कोणी मनावर विश्वास नई ठेवाव, त्या बी त्या झरा मधून जो आग आणि गंधक शी बयत ऱ्हास, टाकामा ईन, हय दुसरी मोत शे. आणि ज्या लोकस समोर मना नकार करतीन, ज्या वाईट काम, आणि हत्या, व्यभिचार, टोना, मूर्तिपूजा, आणि सर्वा खोट बोलणारास्ना बी हवूच परिणाम होईन.”