Revelation 4:1 — Compare Translations

1 translations compared side by side

Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
ह्या सर्वा गोष्टीस्ले देखा नंतर, मनी देख कि स्वर्ग मा एक दरवाजा उघळेल शे, परत मनी तीच आवाज दुसऱ्यांदा आयकी. जेना आवाज तुरही ना आवाज ना सारखा होता. तेनी मले सांग, “मना जोळे आठे वरे ईपळ, आणि मी त्या गोष्टी तुले दाखाळसु, जेस्न ह्या गोष्टीस नंतर होण अवश्य शे.”