Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
ह्या चारी प्राणीस्ले सहा-सहा पंख होतात. तेस्ना चारी बाजूस्ले डोयाच डोया होतात आठ लगून कि तेस्ना पंखस्ना मधमा बी डोया होतात, आणि त्या रात-दिन बिगर आराम करना हय सांगत ऱ्हातस, “पवित्र, पवित्र, पवित्र प्रभु परमेश्वर, सर्वशक्तिमान, जो कायम शे, जो कायम होता आणि येणार शे.”