Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
त्या जित्ता प्राणी, तेले जो सिंहासन वर बठेल शे, महिमा, आदर आणि धन्यवाद देतस. हवू तो शे जो युगानयुग ऱ्हास. आणि जव कदी बी त्या अस करत होतात, तव त्या चौवीस प्राचीन तेना समोर पळी जात होतात आणि तेले नमन करतस, जो युगानयुग जित्ता शे. त्या सिंहासन ना समोर आपला मुकुट ठियसन सांगत होतात,