Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
मंग मनी स्वर्ग मा आणि पृथ्वी वर आणि पृथ्वी ना खाले आणि समुद्र ना सर्वा रचेल जीवस्ले, आणि सर्व काहीस्ले जे तेस्ना मा शे. हय गान म्हणतांना आयक, “या आमी तेनी स्तुती करूत जो सिंहासन वर बठेल शे, या आमी कोकरा नि स्तुती करूत, या आमी कायम ना साठे तेना आदर करूत आणि तेले सन्मान देवूत, कारण कि तो सर्वास्तून जास्त शक्तिशाली शे, तेना राज्य युगानयुग राहो.”