1 Chronicles 1:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन व त्यांनतर हेथ;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कनानाला सीदोन (हा त्याचा ज्येष्ठ पुत्र) हेथ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन, आणि हेथ,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ,