1 Chronicles 1:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एबरला दोन मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग (म्हणजे विभागणी) त्याला हे नाव पडायचे कारण याच्या हयातीत पृथ्वीवरील लोकांची भाषावार विभागणी झाली. पेलेगच्या भावाचे नाव यक्तान.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एबरास दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.