1 Chronicles 1:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओफीर, हवीला व योबाब असे पुत्र झाले; हे सगळे यक्तानाचे पुत्र.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.