1 Chronicles 1:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांचे वंशज पुढीलप्रमाणे: नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा. इश्माएलची इतर मुले म्हणजे केदार, अदबेल, मिबसाम,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या वंशावळी ह्या: इश्माएलाचा ज्येष्ठ पुत्र नबायोथ; त्याच्याखेरीज त्याचे पुत्र हे: केदार, अदबेल, मिबसाम,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,