1 Chronicles 1:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे मुलगे. या सर्वाना कटूराने जन्म दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिद्यानाचे पुत्र: एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा. हा सगळा कटूरेचा वंश.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह. हे सर्व केटूराहचे वंशज होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला.