1 Chronicles 1:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अब्राहामाला इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अब्राहामास इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.