1 Chronicles 1:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसावाचे पुत्र: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम व कोरह.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावाचे पुत्र: एलीफाज, रऊएल, यऊश, यालाम व कोरह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.