1 Chronicles 1:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
होरी आणि होमाम हे लोटानचे मुलगे. लोटानला तिम्ना नावाची बहीणही होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोटानाचे पुत्र: होरी व होमाम; लोटानाची बहीण तिम्ना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.