1 Chronicles 1:40 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे मुलगे. अय्या आणि अना हे सिबोनचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शोबालाचे पुत्र: आल्यान, मानहाथ, एबाल, शपी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्या व अना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र.