1 Chronicles 1:41 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दीशोन हा अनाचा मुलगा आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अनाचा पुत्र: दीशोन. दीशोनाचे पुत्र: हम्रान, एश्बान, इथ्रान व करान.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनाहचा पुत्र: दिशोन. दिशोनाचे पुत्र: हेमदान, एश्बान, इथरान व करान.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र.