1 Chronicles 1:42 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसराचे पुत्र: बिल्हान, जाबान व याकान. दीशोनाचे पुत्र: ऊस व अरान.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व याकान. दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.