1 Chronicles 1:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योबाब मेल्यावर तेमानींच्या देशाचा हूशाम त्याच्या गादीवर बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता.