1 Chronicles 1:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा मुलगा हदाद याने राज्य केले. त्याने मवाबच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हूशाम मेल्यावर त्याच्या जागी बदादाचा पुत्र हदाद त्याच्या गादीवर बसला; ह्यानेच मवाब मैदानात मिद्यानाचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.