1 Chronicles 1:48 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा युफ्राटीस नदीवरल्या रहोबोथचा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
साम्ला मेल्यावर फरात नदीतीरीच्या रहोबोथ नावाच्या नगरातला शौल त्याच्या गादीवर बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सामलाहच्या मृत्यूनंतर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता.