1 Chronicles 1:51 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढे हदाद वारला. नंतर तिम्रा, आल्या, यतेथ,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हदाद मेल्यावर अदोमाचे सरदार झाले ते हे: सरदार तिम्ना, सरदार आल्या, सरदार यतेथ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,