1 Chronicles 1:54 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरदार माग्दीएल व सरदार ईराम. हे अदोमाचे सरदार होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग्दीएल व ईराम. हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.