1 Chronicles 11:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सैन्यातील शूर सैनिक (तीस वीर) पुढीलप्रमाणे: यवाबचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा मुलगा एलहानान,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सैन्यातील वीर हे: यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमाच्या दोदोचा पुत्र एलहानान,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाचे पराक्रमी योद्धे हे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,