1 Chronicles 11:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हामेश गिजोनी याचे मुलगे, शागे हरारी याचा मुलगा योनाथान,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिजोनकर हाशेमाचे पुत्र, हरारी शागे ह्याचा पुत्र योनाथान,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिजोन येथील हाशेमचे पुत्र, हरार येथील शागे याचा पुत्र योनाथान,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हामेश गिजोनी याचे पुत्र, शागे हरारी याचा पुत्र योनाथान,